

Nashik Crime Bhondubaba Defrauded Women
ESakal
नाशिक : आजार बरा करण्याचे आणि दैवी शक्तीच्या जोरावर पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून महिलेची तब्बल साडेसात लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात भोंदूबाबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.