Nashik News: भुसावळ- इगतपुरी रेल्वे लहवितलाही थांबणार!

Railway
Railwayesakal
Updated on

Nashik News : नाशिककरांसाठी महत्त्वाच्या असलेल्या भुसावळ-इगतपुरी एक्स्प्रेसला लहवित रेल्वेस्थानकात थांबा मिळणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने जाहीर केली आहे. (Bhusawal Igatpuri train will stop at Lahvit Nashik News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Railway
Nashik Eyes Infection: डोळ्यांच्या साथीमुळे उद्याने बंद

गाडी क्रमांक ११११९-१११२० भुसावळ-इगतपुरी एक्स्प्रेस ही गाडी २१ ऑगस्टपासून लहवित स्थानकात थांबेल.

११११९ इगतपुरी-भुसावळ एक्स्प्रेस लहवित येथे सकाळी साडेदहाला थांबणार आहे; तर १११२० भुसावळ-इगतपुरी एक्स्प्रेस लहवित येथे दुपारी १.३९ ला थांबेल.

Railway
SAKAL Impact: ‘त्या’ विद्यार्थ्यांचा निकाल ऑनलाइन जाहीर! पुढील प्रवेशाचा मार्ग झाला मोकळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com