EVM
sakal
नाशिक: निवडणूक प्रक्रिया अधिक सुरक्षित,पारदर्शक करण्याच्या उद्देशाने पाच भारतीय संशोधकांनी तयार केलेल्या ''बायोमेट्रिक आधारित इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रा''च्या नवीन डिझाइनला केंद्राकडून पेटेंट, डिझाइन, ट्रेडमार्क कार्यालयाने या डिझाइनला अधिकृत प्रमाणपत्र दिले आहे.