Union Budget 2026 : ​'बायोफार्मा शक्ती' उपक्रमासाठी १०,००० कोटींची तरतूद; महाराष्ट्र सरकारच्या मागणीला केंद्राचे बळ : ना. नरहरी झिरवाळ

BioPharma Shakti scheme Union Budget 2026 : केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये ‘बायोफार्मा शक्ती’ उपक्रमासाठी १०,००० कोटींची तरतूद करण्यात आली असून संशोधन, औषधनिर्मिती, निर्यात आणि रोजगारवाढीस चालना मिळेल, अशी माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली.
BioPharma Shakti scheme Union Budget 2026

BioPharma Shakti scheme Union Budget 2026

sakal

Updated on

वणी : देशातील नावीन्यपूर्ण संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये 'बायोफार्मा शक्ती' या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी पुढील पाच वर्षांकरिता १०,००० कोटी रुपयांची भरघोस तरतूद करण्यात आली असून, यामुळे औषध निर्मिती क्षेत्रात मोठी क्रांती अपेक्षित आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com