नाशिक: बाह्यस्रोतांच्या भरतीविरोधात गेल्या १८ दिवसांपासून आदिवासी आयुक्तालयासमोर सुरू असलेल्या बिऱ्हाड आंदोलकांनी मंत्री गिरीश महाजन यांची रविवारी (ता. २७) भेट घेतली. त्यांनी सोमवारी (ता. २८) मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन आंदोलकांना दिले.