Buldhana ACB Trap : गरिबांच्या हक्काच्या घरांवर डल्ला! प्रधानमंत्री आवास योजनेत 20 हजारांची लाच घेणाऱ्या अभियंत्याला अटक

ACB Conducts Trap Operation in Buldhana : बुलढाण्यात एसीबीने मोताळा पंचायत समितीतील अभियंत्याला २० हजारांची लाच घेताना अटक केली. प्रधानमंत्री आवास योजनेच्या हप्त्यासाठी लाच मागितल्याचा आरोप आहे.
buldhana bribery case engineer arrest

buldhana bribery case engineer arrest

esakal

Updated on

बुलढाणा : जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत मोताळा पंचायत समितीतील कंत्राटी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता (buldhana bribery case engineer arrest) सचिन शुधन इंगळे (वय ३३) याला २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com