Marathi Rangabhoomi
sakal
नाशिक: कॅलिफोर्निया आर्टस असोसिएशन (कला)च्या सॅन फ्रान्सिस्कोतील ब्लॅकबॉक्स रंगमंचाचा गुरुवारी (ता. ६) दत्ता पाटीललिखित ‘गढीवरच्या पोरी’ या नाटकाने प्रारंभ होणार आहे. या नाटकाची निर्मिती कॅलिफोर्निया आर्टस असोसिएशनने केली असून, गुरुवार (ता. ६) ते रविवार (ता. ९) दरम्यान सलग सहा प्रयोग होत आहेत.