Who is Ashok Kharat? आईसमोरच अल्पवयीन मुलीला शर्ट वर करायला सांगितला अन्..; कॅप्टन खरातच्या भोंदूगिरीचा थरकाप उडवणारा आणखी एक व्हिडिओ व्हायरल

Who is Ashok Kharat and Why Was He Arrested? नाशिकमध्ये भोंदू अंकशास्त्रज्ञ अशोक खरातला बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आली असून अल्पवयीन मुलीवर अघोरी उपचाराचा व्हिडिओही सध्या व्हायरल झाला आहे.
minor abuse fake healer case

minor abuse fake healer case

esakal

Updated on

Ashok Kharat arrest Nashik case : नाशिकमध्ये स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ कॅप्टन अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर आरोपाखाली पोलिसांनी अटक केली असून, या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. नेते, राजकारणी आणि काही सेलिब्रिटींसोबतचे त्याचे संबंध उघड होत असून, त्याच्यासोबतचे फोटोही समोर आल्याने प्रकरण अधिकच चर्चेत आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com