Latest Marathi News | नाशिक : पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल; संशयित ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime Latest Marathi News

नाशिक : पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल; संशयित ताब्यात

सातपूर : रात्रीच्या सुमारास घरात घुसून एका अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती केल्याप्रकरणी सातपूर पोलिसात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित संतोष चारोस्कर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Latest Marathi News)

सदर मुलीचे आई-वडील हे मोलमजुरी करतात. ते बाहेरगावी गेले असता, घरी कोणी नसल्याची संधी साधून संशयिताने घरात घुसून अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. याबाबत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणी सातपूर पोलिस तपास करत आहेत.

हेही वाचा: ..लेकिन गलत को सही करनेसे फर्क पडता है; बदली होताच पोलीस अधिकाऱ्याचे स्टेटस्

हेही वाचा: Good News For Farmers : कर्जावरील व्याजात १.५ टक्के सूट; मोदी मंत्रिमंडळाची घोषणा

Web Title: Case Filed Under Posco Act In Nashik Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashikCrime Newsposco