नाशिक- इतर विविध आरक्षित प्रवर्गासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) चा लाभ घेता येणार नाही. असे सीईटी सेलतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. अशा विद्यार्थ्यांनी कागदपत्रांसह तक्रार निवारण कालावधीत अर्जामध्ये योग्य बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.