Chorla Ghat Case : 400 कोटींच्या कंटेनर लुटीचा 'मास्टरमाईंड' अखेर शरण; किशोर सावळा नाशिक पोलिसांच्या ताब्यात, चोर्ला घाटात काय घडलं?

Chorla Ghat Container Loot Case : चोर्ला घाटातील ४०० कोटींच्या कंटेनर लुटीतील मुख्य सूत्रधार किशोर सावळाने नाशिक ग्रामीण पोलिसांसमोर शरण येताच संपूर्ण गुन्ह्याचा उलगडा होण्याची शक्यता वाढली आहे.
Chorla Ghat Container Loot Case

Chorla Ghat Container Loot Case

esakal

Updated on

घोटी (जि. नाशिक) : कर्नाटकातील चोर्ला घाट (ता. खानापूर, जि. बेळगाव) चारशे कोटी रुपयांच्या नोटांनी भरलेल्या कंटेनरच्या लुटीप्रकरणातील मुख्य संशयित व सूत्रधार किशोर सावळा अखेर शनिवारी (ता. ३१) दुपारी नाशिक ग्रामीण पोलिसांसमोर Chorla Ghat loot case) शरण आला. त्यामुळे यापूर्वी अटकेत असलेल्या सहा आरोपींसह आता या गुन्ह्याची संपूर्ण साखळी उलगडण्याची शक्यता बळावली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com