Christmas Celebration
sakal
जुने नाशिक: नाताळ सण अवघ्या नऊ दिवसांवर येऊन ठेपला आहे. शहरातील चर्च आणि ख्रिस्तीबहुल भागांमध्ये तयारीला वेग आला आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर सजावटीची कामे जोरदार सुरू आहेत. सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. बाजारात सजावटीच्या साहित्याचे दुकाने सजले आहेत.