election
sakal
नाशिक: महाविकास आघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला समावेश करून घेण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसमध्येच एकमेकांना धोबीपछाड सुरू झाली आहे. मनसेसोबत युती करण्याचे नाशिकमध्ये जाहीर केल्यावर तत्काळ काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विटरवरून मनसेसोबत जाण्याचा कुठलाही निर्णय घेतला नसल्याचे जाहीर केले.