Nashik Currency Note Press : नाशिक करन्सी नोट प्रेस घोटाळा! सात बनावट परीक्षार्थींची पोलखोल

Dummy Candidates Uncovered in Nashik Currency Note Press : नाशिक रोड येथील करन्सी नोट प्रेसमधील भरतीत सात डमी उमेदवार सापडल्याने खळबळ उडाली; बायोमॅट्रिक पडताळणीत हा प्रकार उघड झाला
Nashik Currency Note Press
Nashik Currency Note Presssakal
Updated on

नाशिक- नाशिक रोड येथील अतिसंवेदनशील असलेल्या करन्सी नोट प्रेसमधील नोकरीसाठी २०२३ मध्ये राबविलेल्या भरती प्रक्रियेच्या परीक्षेत सात डमी उमेदवारांनी परीक्षा दिली. ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सातही संशयितांनी दोन ते तीन वर्षे करन्सी नोट प्रेसमध्ये नोकरी केली असून, कायम पदावरील नियुक्तीवेळी त्यांच्या मूळ कागदपत्रांची आणि बायोमॅट्रिक चाचणीवेळी ही बाब उघडकीस आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com