Education News : डी. फार्मसी प्रवेश प्रक्रियेचा मुहूर्तच नाही; विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावर
No CET Required, Yet No Admission Timeline : बारावीचा निकाल जाहीर होऊन दोन महिने उलटले असतानाही प्रवेशाची प्रक्रिया खोळंबलेली असल्याने विद्यार्थी व पालकांकडून संताप्त व्यक्त होत आहे
नाशिक- औषधनिर्माणशास्त्र शाखेतील पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. बारावीचा निकाल जाहीर होऊन दोन महिने उलटले असतानाही प्रवेशाची प्रक्रिया खोळंबलेली असल्याने विद्यार्थी व पालकांकडून संताप्त व्यक्त होत आहे.