Dada Bhuse : शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी: बाधित कुटुंबांना तातडीने मदत द्या- मंत्री दादा भुसे
Minister Dada Bhuse Reviews Flood Situation in Nashik : शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी बाधित कुटुंबांना आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत उपलब्ध
नाशिक: जिल्ह्यात अतिवृष्टीने बाधित कुटुंबांना जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज वितरण कंपनीने पथकांची नियुक्ती करावी, अशा सूचना शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिल्या.