election
sakal
नाशिक: जिल्ह्यातील अकरा पालिकांच्या कार्यक्षेत्रात नगरोत्थान, स्वच्छता तसेच अन्य योजनांतर्गत ४० कोटी रुपयांहून अधिकच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. परंतु, पालकमंत्र्यांअभावी दहा महिन्यांपासून दलित वस्तीच्या कामांना ‘ब्रेक’ लागला असतानाच निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे ही कामे पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहेत.