festive jewellery
sakal
नाशिक: साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर सराफ बाजारात सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला. सोन्याचे दर सव्वा लाखांच्या जवळपास पोचले तरीही सोन्यात गुंतवणुकीकडे ग्राहकांचा कल कायम आहे.. यंदा नाशिकच्या सराफी व्यवसायाला सोनेरी झळाळी आली. दरम्यान, सोन्याचा सुमारे १ लाख १८ हजारांचा प्रतितोळा दर होता.