investment deals
sakal
नाशिक: दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेतून महाराष्ट्रासाठी आतापर्यंत ३७ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले असून, त्यातील ३० हजार १०० कोटींचे सात करार एकट्या नाशिक विभागासाठी झाले असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.