District Bank
sakal
किरण कवडे- नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ६७२ कोटींची मदत जाहीर करत सरकारने बँकेचा परवाना वाचविल्याने सहकार क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. यापुढील काळात ही ऊर्जा टिकवून ठेवत प्रशासकांना व सरकारला बँकेबाबत ठोस उपाययोजना कराव्या लागतील. बँकेचा परवाना वाचेल. पण बँक सुरू होण्यासाठी आवश्यक प्रयत्नांची आता गरज निर्माण झाली आहे. हे पर्याय काय असू शकतात, याविषयी...