Nashik airport
sakal
नाशिक: नाशिक- दिल्ली हवाई मार्गावर २६ ऑक्टोबरपासून सायंकाळी विमानसेवा कार्यान्वित होणार आहे. तसेच, २८ ऑक्टोबरपासून हैदराबाद मार्गावर अतिरिक्त सेवेसह दर मंगळवार, गुरुवार, शनिवारी नाशिक- इंदूर- जयपूरसाठी विमानसेवा सुरू करण्यात येईल. या विमानसेवांमुळे नाशिकची एअर कनेक्टिव्हीटी विस्तारण्यास मदत होणार आहे.