
नाशिकमधील देवळाली कॅम्प परिसरात एक दुर्घटना घडली. परिसरातील शिंगवे बहुला गावात पॅरॅशूट घरावर कोसळले यात जवान जखमी झाला असून घराचेही मोठेो नुकसान झाले आहे. आर्टिलरी सेंटर चा जवान नियमित सराव करताा हा अपघात घडला. जवानाला लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.