Nashik Crime : आरोग्य खात्यात नोकरीचं आमिष, ९० जणांची दीड कोटींची फसवणूक

Police Team Tracks Accused Using Human and Technical Surveillance : नोकरीच्या आमिषाने ९० जणांची फसवणूक करून दीड कोटी घेऊन पळालेला वैभव पोळ श्रीवर्धनमध्ये पकडला. त्याच्याकडून २२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
Crime
Crimesakal
Updated on

नाशिक- धुळे जिल्ह्यातील आरोग्य विभागात कंत्राटी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून नाशिकसह धुळ्यातील ९० जणांची सुमारे दीड कोटींची फसवणूक करून पसार झालेल्या संशयिताच्या कोकणातील श्रीवर्धनमध्ये मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. या प्रकरणी गेल्या मेमध्ये सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com