Dhule Wedding Two Killed News : लग्नसमारंभावेळी अचानक चाकू हल्ला दोघांचा मृत्यू, ३ जण गंभीर; व्हॉट्सअ‍ॅपवर आक्षेपार्ह मेसेज ठेवल्याचा प्रकार

Wedding ceremony violence Dhule : धुळे जिल्ह्यातील लग्नसोहळ्यात हिंसक वाद. व्हॉट्सअ‍ॅपवरील मेसेजवरून चाकू हल्ला होऊन दोघांचा मृत्यू, तीन जण गंभीर जखमी. वाचा सविस्तर वृत्त.
Two killed in Dhule marriage function dispute

Two killed in Dhule marriage function dispute

esakal

Updated on

Dhule latest crime update : धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे लग्नाचा आंनदोत्सव सुरू असताना अचानक भीषण हल्ल्याने परिसर हादरून गेला. पिंपळनेर येथील नीलकंठ नगरात गोसावी समाजाच्या लग्नकार्यादरम्यान झालेल्या चाकू हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज (ता.१९)दुपारी सुमारे एकच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com