Nashik Police Weapons Exhibition : पोलीस दलाच्या शस्त्रांचे उद्या प्रदर्शन

महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्ताने सिटी सेंटर मॉल येथे दोन दिवसीय पोलीस दलाच्या शस्त्र, साहित्य व वाहनांचे प्रदर्शन केले जाणार आहे.
Display of police force weapons exhibition tomorrow in nashik news ( file photo )
Display of police force weapons exhibition tomorrow in nashik news ( file photo )Sakal

Nashik Police Weapons Exhibition : महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्ताने सिटी सेंटर मॉल येथे दोन दिवसीय पोलीस दलाच्या शस्त्र, साहित्य व वाहनांचे प्रदर्शन केले जाणार आहे. (Display of police force weapons exhibition tomorrow in nashik news)

शनिवारी व रविवारी (ता.७) सायंकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत हे प्रदर्शन असणार आहे. या प्रदर्शनामध्ये नागरिकांना पोलिसांच्या कामकाजाचीही माहिती दिली जाणार आहे.

Display of police force weapons exhibition tomorrow in nashik news ( file photo )
Nashik Grapes Exhibition : द्राक्ष पंढरीत ‘ॲग्रोवन’ द्राक्ष प्रदर्शनाची सुरवात; पिकाची माहिती एका छताखाली

तसेच, पोलीसांचा इतिहास, सायबर पोलिसींग, ट्रॅफिंग पोलिसींग, डायल ११२, बीडीडीएस, शस्त्र व दामिनी पथक याविषयीचीही माहिती दिली जाणार आहे.

तरी नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन शहर पोलीस आयुक्तालयातर्फे करण्यात आलेले आहे.

Display of police force weapons exhibition tomorrow in nashik news ( file photo )
Nashik Krushithon Exhibition : शेतकऱ्यांना संकटे पार करण्याची ताकद ‘कृषिथॉन’ मधून

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com