Nashik Kumbh Mela : कुंभमेळा आणि रस्ते सुरक्षेसाठी नाशिकचा ६४२ कोटींचा वाढीव प्लॅन; मुख्यमंत्र्यांकडे निधीची मागणी

Nashik Seeks ₹642 Crore Additional Funds for 2026-27 : जिल्हा वार्षिक योजनेत वाढीव ६४२ कोटींचा निधी मिळावा, अशी मागणी जिल्हा प्रशासनातर्फे मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नोंदविण्यात आली.
Funds

Funds

sakal 

Updated on

नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळा, जिल्ह्यातील रस्तेसुरक्षेच्या उपाययोजना, पर्यटन आणि उद्योग विकास, तसेच अक्षांकीत तालुक्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी निधीची आवश्‍यकता आहे. त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेत वाढीव ६४२ कोटींचा निधी मिळावा, अशी मागणी जिल्हा प्रशासनातर्फे मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नोंदविण्यात आली. या वेळी जिल्ह्याचा विकासाच्या आराखड्याचे मुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण करण्यात आले

Loading content, please wait...

Related Stories

Nashik Potholes Issue
tribal youth protest outside commissionerate Nashik
Kumbh Mela Scam
Kumbh Mela Fraud
Marathi News Esakal
www.esakal.com