Nashik News : जिल्हाधिकाऱ्यांचा अल्टिमेटम! ३४० कोटींच्या निधीपैकी केवळ ८० कोटी खर्च; उरलेला निधी परत जाणार?

Poor Utilisation of District Annual Plan Funds in Nashik : नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा घेताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी निधी खर्चाबाबत अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या.
Funding

Funding

sakal

Updated on

नाशिक: जिल्हा वार्षिक योजनेतून विविध विभागांचा गेल्या आर्थिक वर्षातील ३४० कोटींच्या दायित्वापैकी केवळ ८० कोटींचा निधी खर्च झाला. जिल्हा परिषदवगळता अन्य विभागांचा निधी मार्चअखेरपर्यंत खर्च न झाल्यास तो परत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे निधीचे योग्य नियोजन करीत वेळेत तो खर्च करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com