Environment
sakal
नाशिक: राज्यात वाढत्या पर्यावरणीय समस्या, प्रदूषणाची तीव्रता, बदलता हवामान आणि जिल्हा पातळीवरील अनेक विभागांमध्ये असलेले समन्वय-अभाव यामुळे अखेर राज्य शासनाने जिल्हास्तरावरील जिल्हा पर्यावरण समितीची मोठ्या प्रमाणात पुनर्रचना केली आहे. याबाबतचा आदेश पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने जारी केला आहे.