Nashik Zilla Parishad
sakal
नाशिक: पतीच्या अकाली निधनानंतर महिलांचे आयुष्य बदलते. त्यांना कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात. त्यांच्या आयुष्यात ‘नवचेतना’ फुलविण्यासाठी जिल्हा परिषद या महिलांच्या दोन अपत्यांच्या नावे एक लाख रुपयांची ठेव ठेवणार आहे. जिल्ह्यातील अशा महिलांसाठी ७४ लाखांची तरतूद जिल्हा परिषदेने केली आहे.