खरातशी संबंधित मालमत्ता बड्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांच्या नावे, ईडीचा ससेमिरा मागे लागणार; सरकारी बाबूंचे धाबे दणाणले

Ashok Kharat Case भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता अनेक सरकारी अधिकारी ईडीच्या रडारवर येण्याची शक्यता आहे. छाप्यात ईडीच्या हाती अनेक महत्त्वाची कागदपत्रे हाती लागली असून सरकारी अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
Ashok kharat

Ashok kharat

sakal

Updated on

भोंदूबाबा खरात याच्याभोवती तपासाचा फास अधिकच आवळला जात असून, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) विविध ठिकाणी धाडसी छापेमारी केली आहे. या कारवाईदरम्यान नाशिकसह शिर्डी परिसरातून महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली असून, त्यातून उघड झालेल्या आर्थिक व्यवहारांचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com