Egg
sakal
नाशिक: आरोग्यदायी जीवनशैलीसाठी उपयुक्त ठरणारी अंडी या व्यवसायाने झपाट्याने लक्षणीय प्रगती साधली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव व धुळे या तीन जिल्ह्यांत रोज दोन कोटी रुपयांच्या अंड्यांची विक्री होते. नाशिकची ३० लाख अंडी मुंबईकरांना पाठविली जातात.