Eid Festival : मालेगावला ईदच्या खरेदीचा उत्साह

जीवनावश्यक वस्तूंच्या बाजारात मोठी उलाढाल ; ईदच्या खरेदीला उत्साह शिगेला पोहोचला
Eid Festival
Eid Festival sakla
Updated on

मालेगाव- शहरात ईदची खरेदी काही नागरिकांची अंतिम टप्प्यात आली आहे. येथे कापड बाजार, बूट, चप्पल यासह विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात झुंबड उडत आहे. कच्चे कपडे खरेदी करण्यापेक्षा अनेक महिला व पुरुष रेडीमेड कपडे घेत आहेत. त्यामुळे येथे ईदच्या खरेदीला उत्साह शिगेला पोहोचला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com