Nashik News : नाशिकच्या उद्योग जगतात सत्तांतर! 'आयमा'च्या अध्यक्षपदी राजेंद्र पानसरे यांचा दणदणीत विजय

AIMA Biennial Elections Witness Close Contest for Key Posts : निवडणुकीत अध्यक्ष व कोशाध्यक्ष या दोन पदांसाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत अध्यक्षपदी राजेंद्र पानसरे, तर कोशाध्यक्षपदी अविनाश बोडके यांनी विजय मिळविला.
Rajendra Pansare

Rajendra Pansare

sakal 

Updated on

नाशिक: अंबड इंडस्ट्रीज ॲन्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) च्या द्विवार्षिक निवडणुकीत अध्यक्ष व कोशाध्यक्ष या दोन पदांसाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत अध्यक्षपदी राजेंद्र पानसरे, तर कोशाध्यक्षपदी अविनाश बोडके यांनी विजय मिळविला. विद्यमान अध्यक्ष ललित बूब व हर्षद बेळे यांना पराभवाचा सामना करावा लागला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com