Kamakhya Temple Controversy : नाशिकमध्ये 55 कोटींचं साम्राज्य! कोण आहे हा 'बडे बाबा'? ज्याच्या कामाख्या मंदिरावर 'अंनिस'ने ओढले ताशेरे; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी

Allegations Against Fake Baba in Niphad Taluka : नाशिकच्या निफाड तालुक्यातील भोंदू बाबाने ५५ कोटींचे मंदिर उभारून श्रद्धेचा गैरवापर केल्याचा आरोप असून, अंनिसने त्याच्या सखोल चौकशीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.
fake baba Nashik Kamakhya temple scam

fake baba Nashik Kamakhya temple scam

esakal

Updated on

नाशिक : निफाड तालुक्यातील भोंदू गणेशबाबा जयराम जगताप ऊर्फ बडे बाबाने धारणगाव खडक (ता. निफाड) येथे कामाख्या देवीचे मंदिर उभारले. त्याच्यावर इंदिरानगर पोलिसांत (fake baba Nashik Kamakhya temple scam) गुन्हा दाखल आहे. जामिनावर मोकाट असलेल्या या बडे बाबाचीही सखोल चौकशी करून त्याचाही पर्दाफाश करण्याची मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मुख्यमंत्र्यांकडे केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com