Nashik Crime : नाशिक भोंदूबाबांचा अड्डा! दैवी शक्तीच्या नावावर 28 वर्षीय महिलेवर अत्याचार, 2 वर्षापूर्वी त्र्यंबकेश्वरमध्ये लॉजवर नेलेलं

Fake Baba Exploits Woman Under Black Magic Claims in Nashik : नाशिकच्या निफाडमध्ये भोंदू महाराजाने अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत महिलेचे लैंगिक शोषण केल्याची घटना उघड झाली असून आरोपीविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
fake baba sexual exploitation case in Nashik

fake baba sexual exploitation case in Nashik

esakal

Updated on

निफाड (नाशिक) : घरगुती ताणतणाव, वैवाहिक अडचणी आणि मानसिक अस्वस्थतेचा गैरफायदा घेत निफाड तालुक्यातील धारणगाव (खडक) येथील एका भोंदू महाराजाने महिलेचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली (fake baba sexual exploitation case in Nashik) आहे. या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात संबंधित भोंदू महेशगिरी ऊर्फ महेश दिलीप काकडे (वय अंदाजे ३१, रा. धारणगाव खडक ) याच्याविरुद्ध बलात्कारासह जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Sexual assault case against 78 year old man in Kalyan Maharashtra
Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis addressing a high-level cabinet meeting on the Nasrapur sexual assault and murder case, emphasizing strict legal action and reforms.
Jalgaon police fraud investigation update
Fake Baba Controversy Emerges in Malad East
Marathi News Esakal
www.esakal.com