Nashik News: कुकुडमुंडा येथील शेतकऱ्याचा पुरात वाहून मृत्यू

Bhika Waghmare
Bhika Waghmareesakal

Nashik News : तालुक्यातील कुकुडमुंडा येथील रहिवासी शेतकरी भिका मांवजी वाघमारे वय ४५ यांचा मृतदेह खोबळा येथील स्मशानभूमी जवळील नार नदीच्या पात्रातील पुराच्या पाण्यात आढळून आल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. (farmer from Kukudmunda died in flood Nashik News)

Bhika Waghmare
Nashik Crime: कारागृहातून सुटताच घरफोडीची मालिका; सराईत जाळ्यात

याबाबत कुकुडमुंडा येथील सरपंच यशवंत वाघमारे यांनी सांगितले की, भिका वाघमारे हे मी शेतात काम करण्यासाठी जातो असे सांगून घरातून निघून गेले होते. सायंकाळी न परतल्याने गावात, नातेवाईक यांच्या कडे शोधा शोध केली मात्र ते आढळून न आल्याने पोलीस ठाण्यात नोंद केली होती.

परंतु तिसऱ्या दिवशी त्यांचा मृत्यूदेह नदीच्या काठावर पुरातून वाहून आल्याचे समजताच नातेवाईकांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक तुळशीराम चौधरी यांना कळविले असता त्यांनी ओळख पटवून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात दिला. आकस्मित मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Bhika Waghmare
Dhule Crime News : ग्रामपंचायत विस्ताराधिकारी जगदीश खाडे यांना मारहाण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com