

Heartwarming Incident: Farmers Rescue Trapped Deer
Sakal
--दिगंबर पाटोळे
वणी : शिंदवड, (ता. दिंडोरी) शिवारातील शेत विहिरीत पडलेल्या हरणाला वाचविण्यात शेतकऱ्यांना यश आले असून हरणास सुरक्षित व सुखरुपरीत्या बाहेर काढून वनविभागाच्या परवानगीने हरणास कुठलीही दुखापत झालेली नसल्याने ग्रामस्थांनी निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले.