Nashik News : कब्रस्तानसाठी जागेची मागणी करत मुस्लिम बांधवांचे उपोषण

fasting protest by Muslim brothers demanding land for graveyard nashik news
fasting protest by Muslim brothers demanding land for graveyard nashik newsesakal

Nashik News : शहराची वाढती लोकसंख्या पाहता शहरात सरासरी ५ मृत्यू हे मुस्लिम समाजात होतात. (fasting protest by Muslim brothers demanding land for graveyard nashik news)

मात्र त्या अनुसार शहरात आता मुस्लिम समाजाला कब्रस्तांनची जागा अपुरी पडू लागली आहे. जी जागा आता नाशिक शहरात मुस्लिम बांधव वापरत आहेत ती ६०० वर्ष जुनी आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

fasting protest by Muslim brothers demanding land for graveyard nashik news
Unseasonal Rain Damage : युवा शेतकऱ्याकडून कांद्याला ‘अग्नीडाग’; डांगसौंदाणे येथील घटना

त्यामुळे आधीच्या ५ एकर जागेची मागणी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड तर्फे केली जात आहे. यात शासाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवार (ता. २) नाशिक मनपा भवनासमोर छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडतर्फे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

fasting protest by Muslim brothers demanding land for graveyard nashik news
Nashik News : तिच्यासाठी डॉक्टरच ठरले देवदूत! बाळ दगावले, माता सुखरूप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com