विद्रोही साहित्य संमेलनाला आर्थिक मदत | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Financial support for the Rebel Literature Conference

विद्रोही साहित्य संमेलनाला आर्थिक मदत | Nashik

नाशिक रोड : ऑल इंडिया एससी/एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन अतिरिक्त मडंलातर्फे संविधान सन्मानार्थ विद्रोही साहित्य संमेलनाला कर्मचाऱ्यांनी दहा हजारांची मदत दिली. याबाबतचा धनादेश स्वागताध्यक्ष शशिकांत उन्हवणे, किशोर ढमाले यांच्याकडे सुपूर्त केला.

या वेळी मध्य रेल झोनल उपाध्यक्ष मिलिंद देहाडे, मध्य रेल झोनल कमिटी मेंबर सुचित्रा गांगुर्डे, अतिरिक्त मंडल कार्याध्यक्ष समीर साळवे, खजिनदार दीपाली पांडव, वरिष्ठ उपाध्यक्ष अनिल जगताप, हरिश जाधव, ए. पी. गायकवाड, दीपक धीवर, नीलेश रोकडे, शिवपाल युईके, महेंद्र बावीस्कर, सचिन सिरसाठ, भरत कदम, ज्ञानेश्वर पगारे, संदीप इंगळे, अनिल चोपडे, अंकुश धांडे, मिलिंद शिरसाळे, दिनेश दामोर, दिलीप दुधगम, हेमा गजहंस, अर्जुन इवने आदी उपस्थित होते

हेही वाचा: नाशिक : आयटी पार्क प्रस्तावाला अखेर मंजुरी

हेही वाचा: गुरुपुष्यामृत योग : सोने दीड, चांदी 4 हजारांनी स्वस्त! |Nashik

loading image
go to top