BSNL ऑफिसच्या इलेक्ट्रिक पोलच्या शॉर्ट्सर्किटमुळे लागली आग

fire started due to short circuit of electric pole near BSNL office
fire started due to short circuit of electric pole near BSNL officeesakal

निफाड (जि. नाशिक) : बीएसएनएल (BSNL) ऑफिसच्या भिंतीलगत असलेले इलेक्ट्रिक पोलच्या वायरीला वायर लागल्याने मोठ्याप्रमाणात आगीने रौद्र रूप धारण केले होते. बीएसएनएलच्या भिंतीला मोठ्या प्रमाणात घाण कचरा असल्याने आगीचे प्रमाण वाढत होते पण तेथील काही नागरिकांच्या वेळीच लक्षात येताच त्या आगीवर बराच वेळ पाण्याचा मारा केल्याने आगीवर नियंत्रण करण्यात आले.

fire started due to short circuit of electric pole near BSNL office
Nashik | भोंग्याच्या परवानगीसाठी भद्रकालीत पहिला अर्ज

सदर घटना ज्या ठिकाणी झाली त्या ठिकाणी मोठे लाईटचे पोल व शेजारी घरे, दुकाने असल्यामुळे वेळेत आग विझल्याने मोठी हानी टळली. बीएसएनएल ऑफिसच्या परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य आहे. या ठिकाणच्या घाणी संदर्भातील तक्रार स्थानिक नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देखील त्याकडे दुर्लक्ष केले जाते. बीएसएनएल ऑफिस समोरून जाणारा रस्ता हा प्रांताधिकारीचे निवासस्थान व अनुसुचित नवबौध्द मुलांच्या शासकीय वस्तीगृहाकडे जातो. ही घटना रात्रीच्या वेळेत घडली असती तर मोठी हानी झाली असती. तेथील घाण कचऱ्याकडे कोणतेही अधिाकारी लक्ष देत नसल्याची नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

fire started due to short circuit of electric pole near BSNL office
ऑनलाइनच्या जमान्यात ऑफलाइन खरेदीची क्रेज न्यारी | Nashik

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com