Nashik News: पैसे थांबले...मुलांचं आयुष्य अडकलं! क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन अनुदान रखडले; राज्यातील एकल मातांची मुले अडचणीत

Financial crisis for single-Mother families: एकल मातांच्या मुलांचे शिक्षण आणि पोषण संकटात
Welfare Scheme in Limbo: Children Pay the Price for Grant Delays

Welfare Scheme in Limbo: Children Pay the Price for Grant Delays

Sakal

Updated on

-प्रशांत कोतकर

नाशिक : राज्यात एकल मातांच्या पाल्यांसाठी आधार ठरणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचे अनुदान महिनोन्‌महिने रखडल्याने हजारो कुटुंबांवर गंभीर आर्थिक संकट ओढावले आहे. अनुदान वेळेवर न मिळाल्यामुळे मुलांचे शिक्षण, पोषण आणि दैनंदिन गरजा भागवताना एकल मातांना अक्षरशः नातेवाइकांवर अवलंबून राहावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com