Ganesh Chaturthi 2026 : यंदा गणराया 12 दिवसांसाठी मुक्कामी, नऊ वर्षांनी योग; हरितालिका-गणेश चतुर्थी एकाच दिवशी, उपवास कधी सोडायचा?

Ganesh Chaturthi 2026 and Hartalika Teej on Same Day : यंदा १४ सप्टेंबरला हरितालिका तृतीया आणि गणेश चतुर्थीचा योग आला आहे. सूर्योदयाला तृतीया, तर मध्यान्ही चतुर्थी असल्याने दोन्ही व्रते एकाच दिवशी आली आहेत.
Ganesh Chaturthi 2026 Puja Muhurat and Hartalika Vrat

Ganesh Chaturthi 2026 Puja Muhurat and Hartalika Vrat

esakal

Updated on

नाशिक : यंदाचा गणेशोत्सव धार्मिकदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. तब्बल नऊ वर्षांनंतर यंदा गणरायाचा मुक्काम १२ दिवसांचा राहणार असून, त्याचबरोबर हरितालिका तृतीया आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी येत (Ganesh Sthapana Muhurat 2026) आहेत. तिथीच्या विशिष्ट गणितामुळे दोन्ही व्रतांचा योग एकाच दिवशी आला आहे. त्यामुळे हरितालिका पूजन कधी करायचे, गणेशाची स्थापना कोणत्या वेळी करायची आणि उपवास कधी सोडायचा, याबाबत भाविकांमध्ये विशेषतः महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com