Ganeshotsav 2023: चिकणे परिवाराने इको फ्रेंडली संकल्पनेतून साकारले 12 ज्योतिर्लिंग!

Eco friendly Bara Jyotirlinga made by Chikane family
Eco friendly Bara Jyotirlinga made by Chikane familyesakal

Ganeshotsav 2023 : येथील चिकणे परिवाराने इको फ्रेंडली संकल्पनेतून साकारले बारा ज्योतिर्लिंगाचा देखावा साकारला आहे.

गणेश स्थापनेनिमित्त देखावा साकारताना प्लॅस्टिकमुक्त व पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा व हिंदू संस्कृतीतील ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडविणारा वैविध्यपूर्ण कलाकृती पद्धतीने देखावा साकारला आहे. (Ganeshotsav 2023 Chikane family creates 12 Jyotirlingas from eco friendly concept nashik)

Eco friendly Bara Jyotirlinga made by Chikane family
Ganeshotsav 2023: कृष्णातीरावरचा गणपती, एका दगडातली मूर्ती अन् मत्स्याकार मंदीर; गणेशोत्सवात 'इथे' जायलाच हवं!

यामध्ये प्रामुख्याने शाडू मातीचा वापर करण्यात आला आहे. अमृता चिकणे, कारागृह उपअधीक्षक सचिन चिकणे व त्यांची मुले अभंग व देवांग यांनी हा देखावा साकारण्यासाठी प्रयत्न केले.

हिंदू धर्मात बारा ज्योतिर्लिंग महत्त्व फार महत्त्वाचे आहे. मल्लिकार्जुन, काशी विश्वेश्वर, त्र्यंबकेश्वर महाकालेश्वर, ओढा नागनाथ, अंमलेश्वर भीमाशंकर, केदारेश्वर, घृणेश्वर, सोमनाथ वैद्यनाथ व रामेश्वर दाखविण्यात आले आहे.

गणेश प्राणप्रतिष्ठा करत असताना नैसर्गिक वस्तूंचा वापर करूनच आरास साकारावी जेणेकरून निसर्गातील समतोल राखला जाईल, असे आवाहन अमृता चिकणे यांनी केले.

Eco friendly Bara Jyotirlinga made by Chikane family
Ganeshotsav 2023 : लीफ व्हिलेजमध्ये पोहोचला बाप्पा; गणपतीसोबत दिसले नारुतो आणि सासुके! पाहा व्हिडिओ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com