Gas Pipeline : नाशिक रोडला गॅस पाइपलाइनचे काम बंद

नाशिक रोड येथे गॅस पाइपलाइनची कामे चार-पाच दिवसांपासून बंद करण्यात आलेली असून, रस्ते वरच्यावर बुजविण्यात आलेले आहेत.
Gas Pipeline
Gas Pipeline sakal
Updated on

उपनगर- नाशिक रोड येथे गॅस पाइपलाइनची कामे चार-पाच दिवसांपासून बंद करण्यात आलेली असून, रस्ते वरच्यावर बुजविण्यात आलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. खोदलेले हे रस्ते पूर्ववत करून द्यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com