Nashik Crime : नाशिक हादरले! ४०० कोटींच्या नोटांचा कंटेनर लुटल्याप्रकरणी आता 'एसआयटी' चौकशी

SIT Formed to Probe ₹400 Crore Container Loot Case : घोटी-वाडीवऱ्हे शिवारात घडलेल्या ४०० कोटींच्या नोटांच्या कथित लूट आणि अपहरण प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (SIT) नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहार आणि संशयितांच्या शोधासाठी पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला आहे.
old currency

old currency

sakal 

Updated on

घोटी: घोटी- वाडीवऱ्हे शिवारात ऑक्टोबर २०२५ मध्ये घडलेल्या अपहरण, ठार करण्याची धमकी, खंडणी आणि तब्बल ४०० कोटी रुपयांच्या नोटांचे कंटेनर लुटल्याच्या कथित प्रकरणी दाखल गुन्ह्यांच्या तपासासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) नियुक्त करण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com