Girish Mahajan : "भाजपला कुबड्यांची गरज नाही"; नाशिकमध्ये महायुतीच्या चर्चेला गिरीश महाजनांचा पूर्णविराम

BJP Rules Out Post-Poll Alliance in Nashik : भाजपला कुबड्यांची गरज नाही, असे म्‍हणत शिवसेना, राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा कुठलाही प्रस्‍ताव प्राप्त झाला नसल्‍याची स्‍पष्टोक्‍ती कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
Girish Mahajan

Girish Mahajan

sakal 

Updated on

नाशिक: जळगावला आम्‍ही युती म्‍हणून लढतो, तिथे त्‍यांचे कमी नगरसेवक असतानादेखील सत्तेत सहभागी करून घेत आहोत. मात्र नाशिकमध्ये निवडणूक स्‍वतंत्र लढली असल्‍याने नंतर एकत्र येण्याचा प्रश्‍नच येत नाही. भाजपला कुबड्यांची गरज नाही, असे म्‍हणत शिवसेना, राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा कुठलाही प्रस्‍ताव प्राप्त झाला नसल्‍याची स्‍पष्टोक्‍ती कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com