Governor Ramesh Bais in Nashik on 5th january nashik news
Governor Ramesh Bais in Nashik on 5th january nashik newsesakal

Nashik Ramesh Bais : राज्यपाल रमेश बैस शुक्रवारी नाशिकमध्ये

संदीप युनिव्हर्सिटीच्या पदवीदान समारंभानिमित्ताने राज्यपाल रमेश बैस हे शुक्रवारी (ता.५) नाशिकमध्ये येणार आहेत.
Published on

Nashik Ramesh Bais : संदीप युनिव्हर्सिटीच्या पदवीदान समारंभानिमित्ताने राज्यपाल रमेश बैस हे शुक्रवारी (ता.५) नाशिकमध्ये येणार आहेत. (Governor Ramesh Bais in Nashik on 5th january nashik news)

या समारंभाच्या पूर्वतयारीसाठी सोमवारी (ता.१) जिल्हाधिकारी कार्यालयात सायंकाळी ५ वाजता आढावा बैठक घेण्यात येणार आहे.

आढावा बैठकीसाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी दिले आहेत.

Governor Ramesh Bais in Nashik on 5th january nashik news
Nashik Ramesh Bais : राज्यपाल रमेश बैस शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर

दरम्यान, राज्यपालांचा हा दुसरा नाशिक दौरा असून यापूर्वी त्यांनी इगतपुरी तालुक्यातील मोडाळे गावास भेट दिली होती.

यानंतर आता त्र्यंबकेश्वर रोडवरील महिरावणी गावाजवळील संदीप युनिव्हर्सिटीत ते विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत.

Governor Ramesh Bais in Nashik on 5th january nashik news
Governor Ramesh Bais Nashik: राज्यपाल रमेश बैस मंगळवारी नाशिक दौऱ्यावर; जिल्हा परिषदेकडून जोरदार तयारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com