Harshali Thavil
sakal
सुरगाणा: सुरगाणा तालुक्यातील चिराई घाटमाथ्याच्या पायथ्याशी वसलेले, दुर्गम व आदिवासीबहुल गारमाळ हे छोटेखानी गाव आज अभिमानाने उंचावले आहे. नावाप्रमाणेच हिरवळीने नटलेले आणि बनपाडा-मानतोडी धरणाच्या पाण्यावर बागायती शेती करणारे हे तालुक्यातील एकमेव गाव.