Nashik Crime : आरोग्य विभागात नोकरीचे आमिष; नाशिकमध्ये बापलेकांकडून रिक्षाचालकास २ लाखांचा गंडा
Rickshaw Driver Duped of ₹2 Lakh for Fake Government Job : नोकरीचे आमिष दाखवून संशयित बापलेकाने रिक्षाचालकास दोन लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
नाशिक- शासनाच्या आरोग्य विभागात नोकरीचे आमिष दाखवून संशयित बापलेकाने रिक्षाचालकास दोन लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.