lakhmapur News : माता-पित्याच्या निधनानंतर कन्येनेही घेतला अखेरचा श्वास

काळजाला पाझर फोडणाऱ्या या घटनेने बर्डे परिवारासह करंजवण गावावर शोककळा पसरली आहे.
lakhmapur News
lakhmapur Newssakal
Updated on

लखमापूर- दिंडोरी - वणी रस्त्यावरील वलखेड फाट्यावर आयशर व कार यांच्यात झालेल्या अपघातात आई-वडिलांच्या निधनाला सहा दिवस उलटत नाही, तोच गंभीर जखमी झालेली मुलगी समृद्धीनेही उपचार सुरू असताना शनिवारी (ता. २९) अखेरचा श्‍वास घेतला. काळजाला पाझर फोडणाऱ्या या घटनेने बर्डे परिवारासह नातेवाईक व करंजवण गावावर शोककळा पसरली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com